Type Here to Get Search Results !

पळसपुर येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

पळसपुर येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या 

हिमायतनगर प्रतिनिधी :- जांबुवंत मिराशे.

सदरील घटना घडताच शेतकऱ्यांस उपचारासाठी नांदेड येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिन दिवसापासून उपचार सुरू होते परंतु मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक बहिण दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने पळसपुर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad