Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्य तिथी निमित्त जिव्हाळा फाउंडेशन च्या वतीने अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६५ व्या पुण्य तिथी निमित्त जिव्हाळा फाउंडेशन च्या वतीने अभिवादन
जामखेड प्रतिनिधी
२० डिसंबर 
जिव्हाळा फाउंडेशन 
याप्रसंगी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन राजर्षि छत्रपती शाहू महाराज पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराटे , प्रा. मधुकर राळेभात, डॉ. सुहास सुर्यवंशी मौलाना खलील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
     यावेळी एस टी महामंडळाचे डेपो मॅनेजर महादेव शिरसाठ ,शिक्षक नेते राम निकम, प्रसिद्ध कवी आ.य. पवार,जावेद सय्यद, बजरंग पवार, नामदेव राळेभात, रंगनाथ राळेभात ,संतोष घोलप, संजय औचरे,कांग्रेसचे नेते सुनिल शिंदे, जमीर सय्यद, अमोल भोंडवे, प्रा. जाकीर शेख, हबीब खान(मास्टर), संतोष उगले, अमृत राळेभात, बाळासाहेब राऊत, अवधूत पवार, कुंडल राळेभात आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad