Type Here to Get Search Results !

जुन्नर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

जुन्नर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजि . ४५११ ची आज दिनांक १४/११/२०२१ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा
 पुणे जिल्हा अध्यक्ष श्री जनार्दन मुळे यांचे अध्यक्षतेखाली ओझर गणपती देवस्थान येथे संपन्न आयोजित करण्यात आली होती . सदर सभेत जुन्नर तालुका नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली
 जुन्नर तालुका अध्यक्षपदी श्री . कैलास केदारी , उपाध्यक्षपदी श्री.दिलीप तट्टू , सचिवपदी श्री रमजान पठाण , महिला अध्यक्षपदी सौ . सुरेखा गुंजाळ , कार्यध्यक्षपदी श्री अभिजित पवार व सर्व नवनिर्वाचित सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली प्रमुख उपस्थिती श्री विशाल सोनवणे पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष , पुणे जिल्हा सदस्य श्री . रामदास रढे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते
 तसेच विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर अध्यक्ष श्री . गणेशभाऊ कवडे व सर्व विश्वस्त मंडळ व पाडळी बारव ग्रामपंचायत सदस्य अक्षय आल्हाट उपस्थित होते सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . त्याबद्दल जुन्नर कार्यकारिणी यांचे आभार पापाभाई तांबोळी यांनी माणले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News