बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय
बुधवार, ऑगस्ट ११, २०२१
0
बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय आहे,
आज #बैलगाडा शर्यती संदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायदा विरोधा तील सर्वोच्च न्यायलायातील याचिकेची सुनावणी तात्काळ घेण्यात येऊन
शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी यासाठी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील जी केदार यांच्याकडे यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली