कोरपना येथे रक्तदान शिबिर संपन्न
चंद्रपूर
राष्ट्रीय बजरंग दल कोरपना चा वतीने वर्धापदिनानिमित्त दि. १जुलै रोजी ओम मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी अंकित जोगी जिल्हा अध्यक्ष रोशन राठोड जील्हाप्रभरी गौरव बारापात्रे संपर्क प्रमुख हेमंत बोमिडवार शहराध्यक्ष चंद्रपूर गा वेश जाधव उपाध्यक्ष अभी वागरे महामंत्री यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी
नगर परिषद चे सफाई कामगार गजानन उलमाले नथू मालेकर रमेश सेंदल लावर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊ देऊन शुभेच्छा देण्यात आले
जवळपास पन्नास रक्तदाते रक्तदान केले कोरपना राष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी सागर डोहे रवी जरिले मंगेश येसेकार प्रतीक नक्षीने संकेत साखरकर अंकुश आडे वैभव चाहाकाटे महेंद्र डेंगळे अभय डोहे विशाल जाधव व संपूर्ण टीम यांनी परिश्रम घेतला तसेच या या रक्तदान शिबिराला शासकीय रक्तपेढी चंद्रपूर येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहयोग देऊन रक्तदान शिबिर संपन्न झाले..