ठाणे.
नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम(उपक्रम) मंत्री महाराष्ट्र राज्य,
ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली.....
तसेच ठाणे महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. नरेश मस्के साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने आज दिनांक ३/७/२०२१ रोजी. लसीकरण राबविण्यात आले..त्यावेळी वेळी जेष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले
तसेच शिवसेनेचे नगरसेवक मा. श्री. एकनाथ भोईर ,अंबिका नगर च्या प्रभाग क्रमांक १७/अ च्या नगरसेविका सौ. एकता भोईर,व शिवसैनिक व पदाधिकारी मंडळी यांनी मोलाची सहकार्य केले. त्यावेळी महापौर मा. श्री. नरेश मस्के मा.श्री. एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.....
प्रतिनिधी. दिनेश पाटील.