श्रीवर्धन तालुक्यात मामवली गावतील ग्रामस्थांनच्या प्रयत्नांना अखेर यश
रायगड जिल्ह्याच्या रणरागिनी तथा पालकमंत्री कु.आदिती ताई तटकरे. यांच्या हस्ते रस्ताचे भूमिपूजनाचे शुभ कार्य करण्यात आले.
त्या कार्यक्रमाला ग्रुपग्रामपंचायत मामवलीचे सदस्य श्री.सुनिल कांबळे, मामवलीचे अध्यक्ष श्री.शांताराम सुर्वे, निरंजन वाडीचे अध्यक्ष श्री.पांडूरंग पागडे, तसेच जेष्ठ कार्यकर्ते श्री. गणपत भुवड,उपस्थित होते. तेथील ग्रुपग्रामपंचायत मामवली प्रत्येक गावतील सर्व मान्यवर उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे हा रस्ता रखडला होता. पावसाळ्यात हंगामात लोकांना खुप त्रास सहन करावा लागयचा. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना देखिल शाळेत जाताना खुप कसरत करावी लागायची. गेली अनेक वर्षे त्या क्षणाची वाट पहात होते त्या क्षणाला आपल्या नेत्यांनी वाट दाखवली
म्हणून लोकांनाच्या मनात आनंद भरुन आले. तसेच त्यांनी लोकांना एकत्र याव आणि एकजूटीने राहायला पाहिजे म्हणून एक समाज मंदिर देण्याचं आस्वासन दिले