स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी वीजबिलापोटी शेतकर्यांच्या कृषिपंपांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीचे कर्मचारी कापत असल्यामुळे श्री पडळकर साहेबांची तात्काळ भेट घेतली वीजबिलापोटी सर्व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये
मंगळवार, मार्च १६, २०२१
0
Tags