उजनी धरणातून कालव्याला 20 तारखेला तर भीमा नदीला 23 तारखेला उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आग्रही मागणी केल्याने त्यांनी पाणी सोडण्याचे मान्य केले तसेच सीना नदी, सीना माढा उपसा सिंचन, या योजनांना देखील पाणी सोडले जाणार आहे सध्या उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यामुळे पिके सुकू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमधून कालवा व नदीला पाणी सोडण्याची मागणी वाढू लागली आहे त्यांची ही गरज लक्षात घेऊन आमदार बबनराव शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले
उजनीतून उन्हाळी आवर्तन सुटणार २० रोजी कालव्याला : २३ रोजी भीमा नदीला पाणी येणार बबनराव शिंदे यांनी आग्रही मागणी केल्याने
मंगळवार, मार्च १६, २०२१
0
उजनीतून उन्हाळी आवर्तन सुटणार २० रोजी कालव्याला : २३ रोजी भीमा नदीला पाणी येणार बबनराव शिंदे यांनी आग्रही मागणी केल्याने
Tags