रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात भरडोली हे एक छोटे गाव आहे. या गावात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
या सोहळा ला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. विशेष म्हणजे शोशल डिस्टनसच पालन करून हा सोहळा पार पडला.
या लहानशा गावात आपल्या रायगड जिल्हाचे पालक मंत्री मा. कु. आदिती ताई तटकरे यांनी भेट दिली असता तिथल्या लोकांच्या समस्या जणून घेतल्या.
त्याच बरोबर गावच्या ग्रामस्थांन कडुन त्यांच सत्कार देखील करण्यात आला.
त्यावेळी विधान परिषदेचे आमदार मा. श्री. अनिकेत भाई तटकरे,
तालुका अध्यक्ष श्री. दर्शन भाई विचारे,जिल्हा परिषद सदस्य सौ. प्रगती आदावदे , पंचायत समिती श्रीवर्धन सदस्य श्री. मंगेश कोमनाक, आणि गावचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याच बरोबर त्यांनी महिला वर्गा साठी सभागृहाच्या प्रस्थावला मंजुरी देखिल दिली. त्यासाठी सभागृहा ला रकम्म रुपये ५ लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला