भजन कीर्तन ज्या नामदेवरायांची भूमिका होती देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो एवढा विश्वास भजन-कीर्तनात असताना तुम्ही सर्व चालू ठेवलेला आहे भजन कीर्तन बंद केलेला आहे म्हणून विश्व वारकरी सेना सगळीकडे निवेदन देऊन आमचा हक्क मागते म्हणून 17 तारखेला पंढरपूर या ठिकाणी तहसील कार्यालय वर विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये विश्व वारकरी सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष आनंद महाराज पवार विश्व वारकरी सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ महाराज लोंढे मोहोळ तालुका अध्यक्ष पप्पू महाराज शिंदे अल्पेश महाराज चव्हाण कालिदास महाराज भोसले तानाजी मुळे अरविंद पाटील हरीभाऊ जाधव हरिभाऊ मुळे रामहरी साळकर परमेश्वर मा शाळा मोहन शिरसाट शिवाजी भोसले दादा शेख नामदेव शिंदे श्रीमंत डोंगरे महादेव पाटील महादेव सुतार गौतम सुतार मधुकर मुळे इत्यादी वारकरी उपस्थित होते
पंढरपूर तहसील कार्यालय येथे विश्व वारकरी सेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले व त्यांचे सहकारी यांच्या वतीने तहसील कार्यालय मध्ये दिले निवेदन
शुक्रवार, मार्च १९, २०२१
0
पंढरपूर तहसील कार्यालय येथे विश्व वारकरी सेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले व त्यांचे सहकारी यांच्या वतीने तहसील कार्यालय मध्ये दिले निवेदन
Tags