Type Here to Get Search Results !

ठाणे शहराचे माजी महापौर , माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे झाले निधन

ठाणे शहराचे माजी महापौर , माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे झाले निधन


गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते परंतु सोमवारी पावणे ठाणे शहराचे माजी महापौर , माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे झाले आहे.  सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.


 त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे, भाऊ असा एक परिवार आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत १९९२ रोजी अंनत तरे हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून राबोडीतून निवडून  आले होते.त्यांनी ३१ मार्च १९९३ साली प्रथम ठाणे महानगरपालिकेचे महापौरपद भुषवल होत. त्यावेळी ११ अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर ९४ आणि  ९५ साली असे सलग तीन वेळा त्यांनी महापौरपद भूषवल होते. ठाणे महानगरपालिका महापौरपदची हाट्रिक साधणारे व्यक्ती. त्यानंतर दोन वेळा रायगड येथून लोकसभेची उमेदवारी त्यांनी लढवली होती........
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad