Type Here to Get Search Results !

अंबरनाथमध्ये लहान मुलांना नग्न करून अमानुष मारहाण*


अंबरनाथमध्ये लहान मुलांना नग्न करून अमानुष मारहाण
https://youtu.be/S1JE49ygKkw


मारहाण करणाऱ्या विक्षिप्त व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


मुलींची छेड काढण्याच्या संशयावरून एका विक्षिप्त व्यक्तिने तीन लहान मुलांना नग्न करून त्यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली आहे, अंबरनाथ पश्चिमेकडील चिंचपाडा खदान रोड परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथ शहरात संतापाची लाट उसळली आहे, या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी त्या विक्षिप्त व्यक्तीला अटक करून त्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बाबू खोपडी असे या विक्षिप्त व्यक्तीचे नाव सांगण्यात येत असून एका राजकीय व्यक्तीच्या कार्यालयात मुलांना नग्न अवस्थेत बसविल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad