शिरढोण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ मुक्ताबाई बापू लोखंडे बिनविरोध
उपसरपंच पदी जांबूवंत हरिभाऊ कांबळे
शिरढोण ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भालके काळे 5 परिचारक 4 जागा निवडून आल्या होत्या
उपसरपंच पदासाठी जांबूवंत हरिभाऊ कांबळे आणि विजय हरी भुसनर यांच्यात लढत झाली.
हे मतदान गुप्त पद्धतीने झाले
विजय हरी भुसनर 4 मते तर