कमी वयात उत्तुंग अशी घेतलेली झेप नक्कीच मनाला विचार करायला लावणारी तर आहेच शिवाय नवतरुणांना प्रेरणादायी आहे.राजकारण, आणि समाजकारण यांची उत्तम जाण असणार्या व गोरगरीब जनतेच्या समस्या निवारण करण्यासाठी जीवाचं रान करणार्या आमच्या सौ.रेश्मा हरिदास दगडे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन