Type Here to Get Search Results !

ठाण्याचे पालकमंत्री, गृहमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी माघी गणेशोत्सवात सहभागी होत विघ्नहर्ता गणरायाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेत पूजन केले

श्री गणेश जन्माचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे ठाणे येथील #किसन_नगर क्र.३ येथील श्री सिद्धी गणेश बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने भक्तीभावाने साजरा करण्यात आलेल्या. त्यावेळी ठाण्याचे पालकमंत्री, गृहमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी माघी गणेशोत्सवात सहभागी होत विघ्नहर्ता गणरायाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेत पूजन केले. त्यावेळी तिथे त्यांचे सहपरिवार  उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad