Type Here to Get Search Results !

आजचा शिवजयंती सोहळा वागळे इस्टेट ठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

वागळे इस्टेट ठाणे.अंबीका नगर.नं 2
आजचा शिवजयंती सोहळा वागळे इस्टेट ठाणे येथे करण्यात आला होता. तसेच या सोहळ्या चे आयोजक जिजाऊ सामजिक संस्था. अंबीका नगर नं.2




395 किल्ले जिंकूंन एकाही किल्यावर सत्यनारायणाची पूजा किंवा वास्तूशांती न घालणारे असे एकमेव राजे....
बारा बलूतेदार आणि अठरापगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देऊन जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था निर्माण करणारे निध:र्मी राजे...
ज्यांच्या विचारांवर जगणारा माणूस आयुष्यात कधीच कोणाची गुलामगिरी करू शकत नाही असे स्वराज्य निर्माण करते..
अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचे आरध्य दैवत......
श्री. छछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad