शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला, शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य, एक आदर्श शासनकर्ते, जय शिवराय म्हटलं की ३३ कोटी देवांची फलटण ज्यांच्या पुढं बाद होते एवढी ताकद आजही ज्यांच्या नावामध्ये आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा
#19फेब्रुवारी
#शिवजन्मोत्सव
#शिवराय_मनामनात
#शिवजयंती_घराघरात
#शिवराय_असे_शक्तीदाते🙏🚩