Type Here to Get Search Results !

येणाऱ्या उन्हाळ्या च्या पार्श्वभूमी वर पाणी पुरवठा विभागाची प्रभाग समिती मध्ये सभापती अंजली साळवे यांची आढावा बैठक संपन्न !

येणाऱ्या उन्हाळ्या च्या पार्श्वभूमी वर पाणी पुरवठा विभागाची प्रभाग समिती मध्ये सभापती अंजली साळवे यांची आढावा बैठक संपन्न ! 


येणाऱ्या उन्हाळ्यात होणारी पाणी कपात लक्षात घेता , उपायोजना व पूर्व तयारी संदर्भात आज सभापती यांनी घेतली आढावा बैठक सादर 


बैठकीला उ म पा चे प्रभाग अधिकारी श्री तुषार सोनावणे , अभियंता बी एस पाटील , अभियांता वानखेडे साहेब , बागडे , गायकवाड इतर अधिकारी व कर्मचारी हजर होते 
सदर बैठकीला प्रामुख्याने प्रभाग क्र १८ च्या नियोजित पाणी पुरवठा , पाणी पुरवठा ची नियमित वेळ , पाणी गळती , बंद पडलेले बोरवेल इत्यादी विषयांवर चर्चा करून अंमलबजावणीचा निर्णय झाला.
यावेळी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे , सुरज सोनकांबळे , समाजसेवक संजय वाघमारे , समाजसेवक हेमंत जाधव उपस्तिथ होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News