सोलापुर जिल्हाचे युवा नेते मा.डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे,आमदार धीरज देशमुख,खासदार मा.हुसेन हलवाई,जिल्हाध्यक्ष मा.प्रकाश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.