मुंबईत हटकर समाज संघटनेचा ऐतिहासिक मार्गदर्शन मेळावा संपन्न*
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मार्गदर्शन मेळावा अखेर आज मुंबई येतील परेल मधील आर..एम भट हायस्कुल येथे यशस्वीरित्या पार पडले. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात राज्याच्या अनेक भागातून शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेला हटकर समुदाय मोठ्या संखेने आहे. मुंबई सारख्या मायानगरी मध्ये प्रत्येकजण अनेक स्वप्न घेऊन येतो आणि त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो व मुंबईच्या धावपळीच्या जीवनात स्वतः ला सामावून घेतो. मुंबईच्या ह्या जीवनात लोकांना स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत समाजासाठी अख्खा दिवस काढणे म्हणजे खूप मोठे समर्पण आहे. ह्या कार्यक्रमात समाजातील मुंबई व मुंबई बाहेरील अनेक मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण *पाटील* चित्रपटाचे निर्माते *श्री. संतोष राममीना मिजगर* होते तर अध्यक्षस्थानी *प्रा. आर. बी पाटील* (तसेच प्रमुख पाहुणे *मा. नितीन कवले* (सहा. कामगार आयुक्त), धनगर-हटकर समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष *मा. भीमराव भूसनर साहेब* व *मा. हनुमंत कुंभारे साहेब* (पोलीस उपनिरिक्षक )होते. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून अत्यंत प्रेरणादायी संदेश उपस्थितांना दिले.
सदर कार्यक्रमात मुंबई शहर हटकर संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात मुंबई शहर अध्यक्ष म्हणून युवा नेते व नामवंत उद्योजक मा. *राज मिजगर* साहेबांची निवड करण्यात आली तर महिला शहर अध्यक्ष म्हणून उद्योजिका श्रीमती. *वर्षाताई भुसणर* मॅडम यांची निवड झाली. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन/संयोजन *श्री. गणेश बंडगर*, *श्री. श्याम भूसनर*, *डॉ. विशाल पाटील,* *श्री. राज मिजगर,* *श्री. महादेव मूलगीर,* *श्री. तुकाराम कर्वे* व इतर बांधवांनी उत्कृष्ठरित्या केले व ह्यापुढेही अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई सह राज्यभरातील समाज बांधवांसाठी करण्याचे आश्वासन करून,मुंबई येतील समाज जनजागृती मेळाव्याचे सांगता समारंभ अतिशय उत्साहात पार पडले या संमेलन पार पाडले.
या कार्यकर्माला मुंबईसह ,सांगली ,सोलापूर ,सांगोला ,पंढरपूर ,या विभागातून समाज बांधव उपस्तित होते .
![]() |
करोळे live |