Type Here to Get Search Results !

धनगर हटकर समाज संघटनेच्या वतीने डॉ.निळे यांचा सत्कार.

धनगर हटकर समाज संघटनेच्या वतीने डॉ.निळे यांचा सत्कार.    

    ग्रामीण भागातील कलाकरांना मराठी चित्रपट उनाडमस्ती मध्ये संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल संघटनेचे अध्यक्ष मा.श्री भिमराव भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली, मंगळवेढा तालुका अध्यक्ष मा.श्री सचिन खुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सलगर खुर्द शाखा अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष दामाजी पाटील, सचिव समाधान व्हरगुळे, सिताराम पाटील, यशवंत बेलदार, जत तालुका हटकर समाज युवा अध्यक्ष दत्ता गोदे,अनिल भुसनर, ऋतुराज पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies