 |
करोळे live |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती करोळे या शाळेची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माननीय श्री आण्णासो मच्छिंद्र शिंगटे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी सौ.अनिता शिखरे ,शिक्षक तज्ञ दत्तात्रय शिंगटे, शिक्षक प्रतिनिधी प्रशांत बडोले सर,सचिव अंकुश पारसे सर,महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष चांगदेव यमगर ,
लोकप्रतिनिधी सौ. राजाअक्का यमगर ,विद्यार्थी प्रतिनिधी शुभम यमगर , विद्यार्थिनी प्रतिनिधी सायली बंडगर ,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी शहाजी बंडगर, सुवर्णा बंडगर, स्वाती पाटील ,अभिमान करवर ,सोनाली सलगर ,कालिदास थोरात ,बापूराव पाटील , रामचंद्र माने ,बाळू शिंदे ,शहाजी साळुंखे ,यांची निवड करण्यात आली यावेळी विद्यार्थी पालक माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते करोळे ग्रामस्थांच्या वतीने शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष व सदस्य नां पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 












