![]() |
होम अग्नी करून माननीय आमदार व मा ST महामंडळ अध्यक्ष मा.श्री सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची व श्री खंडेराया मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री दाजी पाटील करोळे विकास सोसायटीचे सचिव माननीय श्री पांडुरंग व्यवहारे यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष चांगदेव यमगर श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री वसंत पाटील व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाना यमगर करोळे विकास सोसायटी चेअरमन आबा अण्णा यमगर ग्रामपंचायत डेपोटी सरपंच सूनील बेलदर ग्रामपंचायत सदस्य सतीश करवर प्रगतशील बागातदार मगन पाटील श्री गोरख शिंगटे श्री गणेश लांबगुंडे व करोळे गावातील ग्रामस्थ व महिला यांच्या उपस्थितीत मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम पार पडला यावेळी माननीय श्री सुधाकरपंत परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले |