Type Here to Get Search Results !

झेड पी पी स्कूल करोळे शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षपदी मा श्री नाना यमगर यांची निवड व उपाध्यक्षपदी माननीय श्री पांडुरंग आप्पा शिंगटे यांची निवड करण्यात आली


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करोळे शाळेच्या शाळा व्यवस्थापन  समिती च्या अध्यक्षपदी माननीय श्री नाना भीमा यमगर यांची निवड करण्यात आली व उपाध्यक्षपदी माननीय श्री पांडुरंग आप्पा शिंगटे यांची निवड करण्यात आली यावेळी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग गावातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष विद्यार्थी पालक या वेळी उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल करोळे गावातील ग्रामस्थांच्यावतीने हार्दिक अभिनंदन



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad