Type Here to Get Search Results !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नितीन मरगर

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
करोळे live 
आज नितिन चा वाढदीवस आज मी त्याला लाख लाख शुभेच्छा देतो, माझे सर्व सुख त्याला आणि त्याचे सर्व दुःख मी घेतो. मित्रा प्रत्येक दिवस तुझा असा असावा, कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा. तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी. देवाने तुला इतकी खुशी द्यावी, की तु एका दुःखासाठी तरसावा देवाला हात जोडूणी सांगतो, तुझ्यासाठी मी एकच मागणे मागतो. की हे देवा माझ्या मित्राला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे. त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास तर माझे प्राण आनंदाने घ्यावे..... वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad