Type Here to Get Search Results !

शिवशंकर बझार महा एक्सपो 2018

शिव शंकर बाजार महा एक्सपो २०१८ च्या उद्घाटनाच्या वेळी लागिरं झालं जी मधील सर्व स्टार उपस्थित होते
करोळे live
अकलुज मधील श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलन येथे शिवशंकर बाजारने महा एक्सपो २०१८ २६ ते 30 जानेवारी या दिवशी भरवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लागीर झालं जी मधील स्टार आजिंक्य शितल विक्रम राहुल व खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील  व मालिकेचे निर्माते यावेळी उपस्थित होते यावेळी लागिरं झालं जी मधील कलाकारांनी त्यांचे फेमस डायलॉग म्हणून लोकांची करमणूक केली त्यांना पाहण्यासाठी महिला व पुरुषांनी गर्दी केली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad