Type Here to Get Search Results !

अकलूज ग्रामपंचायतीने 105 फुट तिरंगा ध्वज उभारला

एकशे पाच फूट तिरंगा ध्वज उभारणारी अकलुज ग्रामपंचायत महाराष्ट्रत पहिली
करोळे live
 माळशिरस तालुक्यामधील अकलूज ग्रामपंचायत ने श्री विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुलन अकलुज येथे 105 फुट  तिरंगा ध्वज उभारण्यात आला  त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री व खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माळशिरस पंचायत समिती सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील  व पंचायत समिति सदस्य व अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शिवतेजसिंह मोहिते पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad