सहकार महर्षी जन्मशताब्दीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गौरव भारतीय लोक कलेचा कार्यक्रम आयोजित केला
91 INDIA NEWS NETWORKशनिवार, फेब्रुवारी १२, २०२२
0
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गौरव भारतीय लोककलेचा कार्यक्रम विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे आयोजित करण्यात आला