हेलिकॉप्टर हादसे में CDS जनरल बिपिन रावत शहीद
तामिळनाडूमध्ये आज झालेल्या दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत,त्यांची पत्नी आणि इतर ११ सशस्त्र दलाच्या जवानांचे आकस्मिक निधन खूपच दुःखद आहे.
त्यांचे अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
भावपुर्ण श्रध्दांजली!