Type Here to Get Search Results !

गंधर्व संगीत क्लासेस पंढरपूर चा शंभर टक्के परीक्षेमध्ये निकाल चाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते 40 पैकी 40 विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण

गंधर्व संगीत क्लासेस पंढरपूर ( खंडाळी) 

        कोरोनाचे सावढ संपूर्ण देशभर आहे. पण अशा काळामध्ये कलेचा विचार करून गंधर्व संगीत क्लासेस ने विचार करून कला जिवंत ठेवण्याचं काम कोरोनाच्या प्राद्धुरभावामध्ये अगदी योग्य करण्यात आलं 
   सौ . लता सागर पाटील MA संगीत विषारद गायन . यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं व पाटील मॅडम असही म्हणाल्या की कोरोनाच्या काळामध्ये सरकारने दिलेलं बंधन कोरोनाच्या पाशृभुमीमध्ये सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला मास्क, सॅनिटाइजर व सोशल डिस्टस्टिंग अति महत्वाचं होतं अशा काळात सुद्धा तब्बल 40 विद्यार्थ्यांनपैकी 40 पैकी 40 विद्यार्थी योग्य मार्काने उत्तीर्ण झाले . त्या विद्यार्थ्यांना मॅडमांनी शुभेच्छा ही दिल्या . मॅडम प्रसार माध्यमांशी बोलताना असंही म्हणाल्या की, कलाही सर्व श्रेष्ठ आहे . काही ना काही कला प्रत्येकापाशी असते परंतु ती कला जागृत करण्याचं काम हे शिक्षकांकडे असतं आणि ते कामं गेली 10 वर्ष झाले आम्ही करत आहोत आणि या वर्षीचा निकाल  100% लागला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News