करोळे ग्रामपंचायत सरपंच पदी सविता परमेश्वर शिंगटे यांची बिनविरोध निवड
यावेळी उपस्थित करोळे ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक निवडणूक अधिकारी , तलाठी भाऊसाहेब ,पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला व सरपंच पदाची निवड करण्यात आली व पुढील वाटचालीस सरपंच सौ.सविता परमेश्वर शिंगटे यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या