2014 साली सावकारी कायदा पास होऊन आमलात आला पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम (आमल्ल बजावनी ) पाहिजे तीतका झाला नाही. सावकरग्रस्त शेतकरी समितीने महाराष्ट्र याच्या वतीने आंदोलने, मोर्चा, निवेदणे देत आनेकवेळा प्रयत्न केला. त्यानंतर विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली. परंतु आनेकवेळा प्रयत्न करूनही आजुन या समीतीचा अहवाल स्विकार केला गेला नाही.. बऱ्याच जिल्ह्यातील सावकारांचे निबंधक (डी, डी, आर, साहेब.) यांच्या कार्यावर संशयाची सुई फीरताना दिसते आहे. सावकार पीडीत शेतकर्यांना पोलीस स्टेशनला ला चकरा मारल्या तरीही दखल घेतली जात नाही. काही वकील मंडळीही या केसेसमध्ये चुकीचे काम करताना दिसतात. आनेकवेळा पीडीत शेतकरी यांना सावकारांच्या गुंडानकडुन मारहाणीच्या घटणा समोर आल्या आहेत. या सह आशा आनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नावर मार्गदर्शन पर राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पीडीत शेतकर्यानी उपस्थित राहवे आशी विनंती सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री कांतीलाल नाईक नवरे यानी केली आहे. मार्गदर्शन म्हणून संस्थापक अध्यक्ष श्री अरुण इंगळे बुलढाणा, ऑ,. मधुकर महादेव नाईक नवरे. हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शेतकर्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत. तरी पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना काय्रक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क:- 9763889563 , 8275047577