जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष पदी सौ स्वातीताई रविंद्र हटकर यांची निवड: भिमराव भुसनर पाटील
दिनांक 21/09/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता हटकर समाज महासंघ कोअर कमिटी चे मा.शाम निळे मा.तानाजी खोत ह.भ.प.आण्णा महाराज भुसनर मा.सुरेश आण्णा पाटील मा.बापु हटकर मा.भगवान निळे मा.राम हाटकर मा.मोहन खजे, मा. जयाप्पा बेलदार.डाॅ.बालाजी निळे, मा. मा.सतीश करवर मा.चांगदेव यमगर मा.कॅप्टन भाऊसाहेब पाटील मा.रविंद्र बेलदार मा.संतोष कवले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष मा.भिमराव भुसनर पाटील व प्रदेश अध्यक्ष मा.राज हटकर पाटील,प्रदेश कार्याध्यक्ष मा.विठ्ठल भंडे साहेब संपर्क प्रमुख मा.प्रा.काशीनाथ निळे सर यांचे नेतृत्वाखाली मा.सौ स्वातीताई रविंद्र हटकर यांची जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.हि निवड हटकर समाजाचे जेष्ठ नेते मा.लिंगाप्पा पाटील मा.दाजी पाटील मा.सुभाष पाटील मा.पांडुरंग चौगुले मा.सुखदेव पाटील मा.आण्णासाहेब भुसनर मा.दत्तात्रय चौगुले मा.नामदेव पाटील मा.महादेव पाटील सर कोल्हापूर मा.सुनिल भाऊ हटकर जळगाव मा.आनंद हाटकर नंदुरबार मा.केशव निळे गंगाखेड मा.तुकाराम भुसनर सर मा.नाथा पाटील जत मा.बाबुराव निळे मा.हनुमंत पाटील मा.महावीर बेलदर मा.दतु पाटिल मा.लक्ष्मण पाटील जत या सर्व नेते मंडळी च्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी हटकर समाज महासंघाचे मुंबई शहर महिला अध्यक्ष व पंख फांऊडेशन च्या संस्थापक/अध्यक्ष मा.सौ. राणीताई सुनिल भुसनर शहर अध्यक्ष मा राज मिजगर पाटील मा.शाम भुसनर साहेब,मा.राजेश मुलगीर मा.प्रविण गुन्नर सर मा.आर.बी. पाटील सर शिक्षक नेते,हिंगोली जिल्हा अध्यक्ष मा.माधव गडदे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा.सतीश वाघमोडे पाटील अमरावती जिल्हा अध्यक्ष मा.वैभव तांबडे पाटील अकोला जिल्हा अध्यक्ष मा.अमोल देवकाते पाटील,जळगांव जिल्हा अध्यक्ष मा.चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.सूर्यकांत खुळे, सांगली जिल्हा अध्यक्ष मा.दरेश्वर चौगुले धाराशिव जिल्हा अध्यक्ष मा.रमेश करवर पाटील बीड जिल्हा अध्यक्ष मा.सुरोजित निळे लातूर जिल्हा अध्यक्ष मा.पेमनाथ दोडगे विजापूर जिल्हा अध्यक्ष मा.बालाजी देवकते पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्रीराम बेलदार पाटील, पुणे शहर अध्यक्ष मा.राहुल भुसनर पाटील परभणी जिल्हा अध्यक्ष मा. माधव व्होरे,नांदेड जिल्हा अध्यक्ष भा.गोविंद मिजगर पाटील हे सर्व पदाधिकारी ने स्वागत केले..
तर समाजातील युवा उद्योजक व युवा नेते मंडळी मा.पैलवान विजय भुसनर मा.जयसिंग भुसनर मा.दादा व्हळगळ मा पैलवान नितीन निळे मा.सर्जेराव पाटील मा.संजय व्हरगर मा.नामदेव लकडे साहेब संपादक लोकशक्ती न्युज मा.समाधान यमगर साहेब संपादक 91न्युज चॅनल मा.बिरा चौंडे मा.बालाजी निळे मा.राजु डोरले मा.राजू नायकवडी मा.विश्वास निळे मा.शिवराज पाटील मा.संदिप बंडगर मा.विजयसिंह मरगर मा.माऊली पाटील मा.सचिन मिसकर मा.तात्यासाहेब बंडगर मा.अंकुश चौगुले महाराज मा.तुकाराम पाटील जुजारपुर मा.दत्ता भुसनर,मा.मारूती भुसनर मा.हनुमंत बेलदर डाॅ. फुलचंद भुसनर,मा.भिमराव बंडगर महाळुंग मा.संजय हाटकर मा.सचिन खुळे मा.बाबासाहेब पाटील मा.कुडलिंक बंडगर मा.भालचंद्र जुजारे,मा.अक्षय भंडे मा.दत्ता गोदे,मा.अरूण डिकसळ यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.