दिनांक 15/09/2004 रोजी दत्तनगर खंडाळी येथील क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.अतितटीच्या सामन्यात शेवते ता.पंढरपूर यांचे बरोबर जांबुड क्रिकेट क्लब चा निसटता पराभव झाला.
जांबुड क्रिकेट क्लब चे कर्णधार अहमद मुलाणी व सर्व खेळाडूचे जेष्ठ नेते मंडळी व हटकर समाज महासंघाचे भिमराव भुसनर जांबुड विकास सोसायटी चे संचालक बापु मोरे, ग्रामपंचायत चे मा.उपसरपंच महावीर माने, आर.पि.आय.माळशिरस तालुका अध्यक्ष मा.रविराज बनसोडे सर दलित महासंघाचे नेते प्रदीप नाईकनवरे,ग्रामपंचायत सदस्य मा.समाधान नाईकनवरे,जय भवानी दुध डेअरी चे चेअरमन गणेश नलवडे मा.आण्णा शिंदे मा.साळुंखे सर मा.महादेव हांडे मा.संतोष पाटील मा.प्रमोद धुमाळ,मा.रवींद पाटील मा.गणेश पवार मा.हनुमंत पवार मा.तानाजी सोपनर गुरूजी मा.मारूती कोळी, मा.रशीद शेख मा.अशोक हुंबे मा.हरी नलवडे मा.संतोष पिसाळ मा.डाॅ.फुलचंद भुसनर, ह.भ.प.दादा महाराज व्हरगळ सदाशिव खांडेकर, आप्पा खांडेकर, ह.भ.प.तानाजी कचरे, जांबुड तालमीचे वस्ताद मा.सत्यवान भोसले,प्रगतशील बागायतदार संजय भोसले, मा.सचिन बेलदर, मा.माणिक व्हरगळ,मा.तानाजी पाटील या मान्यवर मंडळी नी अभिनंदन केले तसेच जांबुड परिसरात सर्व खेळाडू चे कौतुक झाले