Type Here to Get Search Results !

महिला बचत गट व वार्षिक सर्वसाधारण सभा व महीला मेळावा मार्गदर्शन

महिला बचत गट व वार्षिक सर्वसाधारण सभा व महीला मेळावा मध्ये मार्गदर्शन करताना वंदना विनोद बरडे अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर 


    दिनांक ७ आगष्ट २०२४ ला नगर भवन वरोरा येथे मोठ्या प्रमाणात महीला मेळाव्याचे व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.सावीत्री लोक संचालीत संसाधनं केंद्र वार्षिक सर्वसाधारण सभा व महीला मेळाव्याला वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी मार्गदर्शन केले.



 सर्व प्रथम सावीत्रीबाई फुलें यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात केली.मार्गदर्शनात त्यांनी महिलां मेळाव्याच्या सर्व महिलाना हार्दिक शुभेच्छा दिल्या.विषेश प्रावीण्य मिळविले त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.मुलिंनी छान नृत्य केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.कौतुक केले.



स्री शक्तीचे महत्व समजावून सांगितले.स्रीयांनी नेहमी चांगल्या कामासाठी सकारात्मक असायलाच पाहिजे हे समजावून सांगितले.सर्वांनी आरोग्यदायी जिवनशैलीत जिवन आनंदाने जगावे.त्याचे फायदे समजावून सांगितले.आरोग्यदायी जिवन शैली कशी ते समजावून सांगितले.खानपान आहार विहार,,आचार,विचार कसें सकारात्मक ठेवावेत हे समजावून सांगितले.



योगा प्राणायाम मेडिटेशन याविषयी मार्गदर्शन केले.मीठ साखर,मैदा या वास्तूंचा वापर करू नये.फास्ट फुड घेवू नये.त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे समजावून सांगितले.दरवर्षि ६ महीन्यातून आपल्या सर्व तपासण्या करून घ्याव्यात.त्यात काही निघाले तर.औषधोपचार घ्यावा.कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये व आत्महत्या करू नये.



कुटुंबामध्ये सर्वांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे.एकत्र कुटूंब पध्दतीचे फायदे समजावून सांगितले.पडित शेती भाडेतत्त्वावर घेऊन शेंद्रीय शेती करण्याचें आवाहन केले.त्याचे फायदे समजावून सांगितले.आपण पैश्याची व आरोग्याची कशी बचत करू शकतो हे समजावून सांगितले.तेलकट , मसालेदार, व बाहेरील पदार्थ टाळावेत.त्याने काय नुकसान होते हे समजावून सांगितले.



स्तनपान सप्ताहाचा आज शेवटचा दिवस.या १ ते ७ आगष्ट मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहाचे आयोजन ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे करण्यात आले होते.स्तनपान करतानी आईने काय काळजी घ्यावी लागते हे समजावून सांगितले.स्तनपान सप्त्हात कूटुंबाचा सहभाग किती महत्त्वाचा हे समजावून सांगितले.त्याचे फायदे समजावून सांगितले.



अवयव दान , नेत्र दान, देह दान, रक्त दान करण्याचें आवाहन केले.
बाळाचे लसीकरण विषयी मार्गदर्शन केले.आईच्या दुधाचे महत्व समजावून सांगितले.त्याचे फायदे समजावून सांगितले.काॅन्सर , मधूमेह रक्तदाब याच्या उपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News