माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना 16 हजार 500 चे मताधिक्य मिळाल्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटी मानली जात आहे.
काळे यांच्या वाडीकुरोली, पिराचीकुरोली या दोन गावांतूनही मोहिते पाटील यांनी माताधिक्य घेतले आहे.
विधानसभेची निवडणूक नेत्यांनी नाही तर जनतेने हातात घेतल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा विजय मिळाला.
आमदार बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाल्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांना धोक्याची घंटा मानली जात आहे.
म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांना आमदारकीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे