Type Here to Get Search Results !

रामेगाव व जावळी येथील चालु वीजबील व थकबाकी शुन्य

रामेगाव व जावळी येथील चालु वीजबील
 व थकबाकी शुन्य.


रामेगावचे वरिष्ठ तंञक अजिम पटेल व जावळीचे तंञक राजकुमार हजारे यांचा सत्कार संपन्न ...


गेल्या दहा ते पंधरा वर्षापासुन अजिम पटेल व राजकुमार हजारे यांनी घराघरात विजबील भरण्यासाठी अथक प्रयत्न करत व विजबील १००% भरणा करुन घेतल्याने आज विभागीय निलंगा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता पोवार यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगीरी बद्धल तंञज्ञ अजिम पटेल व राजकुमार हजारे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला ,मा .निलंगा विभागींय कार्यकारी अभियंता पोवार यांनी ३३/११ केव्ही लामजना उपकेंद्र उपविभाग किल्लारी येथे भेट देउन किल्लारी उपविभाग अंतर्गत कार्यरत जनमिञांनी माहे .फेब्रु २०२४ ची RCIP डिमांड व थकबाकीची सर्व रकमेच्या विज बिलाचा भरणा करुन घेउन थकबाकी शुन्य करुन उपविभाग अंतर्गत येणारे सर्व गावे थकबाकी मुक्त झाले असुन


 येणार्‍या काळातही महावितरणसाठी योग्य प्रकारे काम करण्याचा सल्लाही पोवार यांनी यावैळी दीला असुन .लाईनमन मनल की आपण पाहतोच उन,वारा,पाउस ,अशा अनेक संकटाला सामोरे जात कर्तव्याशी एकनिष्ठता बाळगत ग्राहक हेच दैवत मनुन कधी ग्रामिन भागातील गावागावात तर कधी शेतकर्‍यांच्या शेतीसाठी वेळेवर विज मीळावी मनुन आपल घर दार बाजुला ठेउन काम करणारे अजिम पटेल ,ग्रामिन भाग असल्याने पावसात जर फ्युज गेले कींवा कुटला तांञीक बिघाड झालाच तर ग्रामिन भागातील लोक राञी अपराञी हक्काने फोन करुन विजेविषयी माहीती विचारतात.


 दिवसाचे २४ तास सक्षमपणे सर्वांचे फोन घेणारे लाईनमन अजिम पटेल असुन आज त्यांच्या वसुलीत उत्कृष्ठ कार्याबद्धल त्यांचा वरिष्ठाच्या हातुन सत्कार झाला यावेळी निलंगा विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता पोवार 
किल्लारी उपकार्यकारी अभियंता आशोक खामगळ ,सहायक अभियंता लामजना २ शाखा कार्यालयाचे ईंजि,विठ्ठल भगवानराव माने,सह 
रफीक शेख ,मुजीब लाडखाॅ,ज्ञानोबा पांचाळ,दामोदर गायकवाड,गुरुप्रसाद स्वामी मनोहर स्वामी,आमोल शेळके,लखन दायमा,रहिम शेख ,सह सर्व कर्मचारी व ग्राहकांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies