कृतीत औरंग्याबद्दल प्रेम उध्दव ठाकरेंवर टिकास्त्र
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल (रविवार) कोकणच्या दौऱ्यावर होते.
यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. याला भाजपने ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंग्याबद्दलचं प्रेम दिसून येतं.
भाजपचं सुरूवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.