Type Here to Get Search Results !

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांना चोप

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांना चोप


गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, राडा, शिवीगाळ हे आता समीकरण झाले आहे. रविवारी (4 फेब्रवारी) लातूरमधील उदगीर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांसोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी काही महिलांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. जागेवरून काही महिलांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद घालणाऱ्या महिलांना चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad