Type Here to Get Search Results !

देवडे | NMMS मध्ये उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थिंचे केले स्वागत


देवडे ता.पंढरपुर या गावामध्ये D̊V̊P̊ ग्रुप व ग्रामपंचायत यांच्या वतीने N̊M̊M̊S̊ मध्ये उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थिंचे केले स्वागत शेळवे कृषी विद्यालय शेळवे ,भाग शाळा देवडे .इयत्ता आठवी मधील विद्यार्थी चि.अजिंक्य दत्तात्रय कडलासकर, कु.मयुरी तानाजी पाटील,या दोन विद्यार्थांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले, यावेळी D̊V̊P̊ ग्रुपचे कार्यकारी संचालक मा.अमर पाटील ,सरपंच प्रतीनिधी मा.सोमनाथ झांबरे, सदस्य चांगदेव पाटील, मुख्याद्यापक मा.जोतीराम गायकवाड सर,दत्तात्रय कडलासकर, समाधान भोई,बापुराव शिंदे,बाळासो झांबरे,युवराज गाजरे,सुनिल पाटील, धावडकर सर,भोसले सर,राऊत सर,करे सर,पवार सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 


यावेळी विद्यार्थांना गायकवाड सर आणि कार्यकारी संचालक मा.अमर पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी मुलांचे कौतुक करत ,मुलांनी कस घडले पाहिजे,परिक्षा कशी दिली पाहीजे,पेपर कसा लिहावा,याची माहीती उदाहरण देत अमर पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad