कोण एकनाथ शिंदे ? त्यांची औकात काय?- संजय राऊत
उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण आहेत? त्यांची औकात काय आहे? माफ करणार नाही हे शिंदेंना जावून सांग, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
याआधीही संजय राऊत यांनी अनेकदा लाईव्ह पत्रकार परिषदांमधून अश्लील शिविगाळ केली होती.
त्यामुळे संजय राऊत हे राजकारणातील भाषेचा स्तर बिघडवतात.
उद्धव ठाकरे यांचीही राऊतांना संमती असल्याचा आरोप होत असतो.