मुख्यपृष्ठराज्यआगामी लोकसभा निवडणुक वातावरण तापण्यास सुरूवात बारामती रंगणार पवार विरुद्ध पवार? राजकारण राज्य आगामी लोकसभा निवडणुक वातावरण तापण्यास सुरूवात बारामती रंगणार पवार विरुद्ध पवार? 91 INDIA NEWS NETWORK शुक्रवार, डिसेंबर ०१, २०२३ 0 अजित पवारांनी चार जागांवर केला दावा आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. कर्जतच्या मेळाव्यात बोलताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाने चार जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागांवर दावा केला. लोकसभेची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी राज्यातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत, असे अजित पवार म्हणाले. Tags राजकारण राज्य थोडे नवीन जरा जुने