रस्ता दुरस्ती बदल भातकुली तहसीलवर शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनाचे उपतालुका प्रमुख सुमीत राऊत यांच्या नेतृत्वात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पासुन सुरू आहे आमरन उपोषण
भातकुली तालुका मध्ध्ये बहादरपूर ते काटमला जानारा रास्ता व गणोरी वरून पेढी जनारा जोड रस्त्याची खुप गंभीर दुरवस्था झालेलली आहे हे दोन्ही रस्ते अमरावती व बडनेरा या शहराकडे जातात त्या मुळे नागरीकांना व शालेय विद्यार्थी तसेच आजारी पडलेल्या लोकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे गेल्या अनेक वर्षा पासून हे रस्ते तसेच रखडले आहे युवासेना १ वर्ष पासुन रस्त्या मागनी प्रशासना कडे करीत आहे गेल्या मागील वर्षात दि. १९ सप्टेंबर २०२२ रोजी युवासेना उपतालुका प्रमुख *सुमित राऊत* यांच्या नेतृत्वात रास्ता रोको व अर्धनगन आंदोलन करन्यात आले होते पुन्हा एकदा जोड रस्त्याची मागनी करीत आहे युवासेनाचे उपतालुका प्रमुख सुमीत यांच्या सोबत सुमित गांजरे. शाकेत राऊत दामोधर सिरसाट नीतेश मोकळकर संघदिप भटकर हे आमरन उपोषणाला बसले आहे.