Type Here to Get Search Results !

कल्याण | रस्ता गेला वाहून पोलीस आले धाऊन



 कल्याण डोंबिवली महानगर पालिका नेहमीच वादाच्याभोऱ्यात आपण बघत व एकत आलो आहे , आज कल्याण डोंबिवलीत वाहनाने जायचं बोलेतर बोटींनी प्रवास केल्याची अनुभूती येते.




                 या मुळे कित्तेक वेळा नागरिकांना अनेक समश्यांना तोंड द्यावे लागते ,वाहतूक कोंडी , त्यात अपघात हे कल्याणडोंबिवली च्या नागरिकांच्या जसे आयुष्याला पुजलेले आहेत का असा सवाल् नागरिकांन मधून विचारला जातोय यातच डोंबिवलीचे वाहतूक विभाग या खड्ड्यांच्या समश्यावर तात्पुरत्या तोडगा काढण्यासाठी व थोडा वेळ तरी नागरिकांना आराम होईल या साठी रस्त्यावर उतरून चक्क पडलेले खड्डे भरताना आज डोंबिवलीमध्ये बगायला मिळाले , वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ही तिथे उपस्थित होते , वाहतूक पोलिसांकडून नेहमीच असे प्रशंसनीय काम होताना आपण रोज पाहत आहोत ,हे पाहून तरी प्रशासनाला जाग येईल अशी आपण अशा करू .


प्रतिनिधी /भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News