Type Here to Get Search Results !

मुंबई नाशिक हायवे वरील खडवली फाट्याजवळ भीषण अपघात"



याबाबत मिळालेली माहिती अशी की,          

आज दि. १८/०७/२०२३ रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर MH 48 T 7532 व काळी पिवळी जीप MH04E 1771 (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. त्यामध्ये खालीलप्रमाने. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.त्यामध्ये खालीलप्रमाणे जखमी व मयत झाले आहेत


मयत 

१) चिन्मयी विकास शिंदे - वय १५ - मयत 

२) रिया किशोर परदेशी - मयत 

३) चैताली सुशांत पिंपळे - वय २७ - मयत 

४)संतोष अनंत जाधव - वय ५० - मयत 

५)वसंत धर्मा जाधव - वय ५० - मयत 

६) प्रज्वल शंकर फिरके - मयत 


जखमी 

१)दिलीप कुमार विश्वकर्मा वय २९ जखमी 

२)चेतना गणेश जसे वय १९ जखमी 

३) कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय २२ जखमी 


वरील प्रमाणे ०६ व्यक्ती मयत असुन ०३ व्यक्ती मायरा हॉस्पिटल मिल्लत नगर जवळ, भिवंडी या ठिकाणी जखमी रुग्णांवर उपचार चालु आहेत.



                         अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले.


प्रतिनिधी / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad