कोरोनाचा कठीण काळ आज गेला असला तरी त्याची झळ कुठे तरी आजही बगायला मिळते , ही कठीण परिस्तिथी पाहता भाजपा तर्फे सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व वहयांचे वाटप आज माननीय श्री नामदार श्री रविंद्रजी चव्हाण साहेब व डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू जी परब यांच्या माध्यमातून समता नगर गोलवली वार्ड क्रमांक 86 येथील समाजसेवक सिद्धार्थ चिलवंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी परिसरातील बऱ्याच गरीब व् गरजु मुलांनी याचा लाभ घेतला ,समाज सेवक सिद्धार्थ चिलवंत यांच्या हातून नेहमी अश्या स्वरूपाची कामे या विभागात केल्या जातात ,अनाथ मुलांना अन्न दान करणे, परिसरातील स्वछता महानगरपालिके कडुन् करून घेणे अशी अनेक कार्य यांच्या हस्ते केले जातात .
प्रतिनिधी /भानुदास गायकवाड