कल्याण डोंबिवली मध्ये काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नालेसफाईची पोल खोल केली आहे, डोंबिवली मधील एमआयडीसी, दावडी गोलिवली परिसरात रस्त्यावर गुढगाभर पाणी, बगायला मिळाले , मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुढघा भर पाणी भरलं असून ,काम करणे कठीण झाल्याचे बगू शकतो,
जर पोलीस स्टेशनचि ही परिस्तिथी आहे तर सामान्य लोकांच्या घराची काय परिस्तिथी होऊ शकते हे विचार न केलेलाच बरा, कुटे तरी कल्याण डोंबिवली महानगर पालिका आपल्या नाले सफाईच्या कामात तोंडावर पडलेली आपण पाहू शकतो, वॉर्ड मधील नगरसेवकांचा कुठे तरी कामाकडे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येते ,या मुळे नागरिकनमध्ये KDMC वर व त्या त्या प्रभागातील लोक प्रतिनिधीवर नाराज असल्याच बोले जात आहे अजून पूर्ण चार महिने बाकी आहेत पुढचे दिवस् कसे जानार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी / भानुदास गायकवाड