23 जून ते 26 जून मधुरा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे
सातवी सीनियर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ, विदर्भ ,मुंबई, संघ सहभागी हो आहे या तिन्ही संघाला महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शना खाली मथुरा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होत आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून ,विजय उंबरे,लखन देशमुख, इंद्रा वाले, धीरज लोमटे, सोमन बिराजदार, संचित मोहिते,राहुल गावांकर,अनिकेत गावांकर, प्रतीक पळसमकर, संकेत मांडवकर,. विशाल पाईकराव, गणेश वीर. ओम देशमुख
,मेघराज पेजे तसेच मुंबई संघातून सुदेश नारकर,.तन्मय बांदेकर .आकाश मसुरकर , प्रकाश वराडकर .अभिषेक सांगळे ,रोहन चव्हाण ,अभिषेक मोंडकर ,उत्कर्ष जुवाटकर , मानस पाटील,सागर शर्मा,वेदांत जाधव,आदित्य पाटील,विदर्भ टीम,,प्रसंजीत गंगावणे,सुमित राठोड, कल्पेश शेलार,
ओमकार पाटील,अथर्व पाटील, सागर मोरे, केदार येवले,ज्ञानेश्वर जाधव,रवींद्र रनमाळ,अजय,अविनाश, सर्वेश शर्मा, मच्छिंद्र जेधे,कृष्णा बुजगुडे या सर्व खेळाडूंचं राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष मयुरी घाडीगावकर,
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी , टेनिस क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोमरे, संदीप पाटील ,राजेंद्र राजम ,विलास गिरी,धनु भाऊ लोखंडे, जिल्हा सचिव नाशिक विलास गायकवाड यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व क्रीडा मार्गदर्शक म्हणून महेश मिश्रा व सिद्धेश गुरव हे काम बघत आहे