शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्याकडून रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी आज एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून धक्कादायक प्रकार घडला मात्र इतर कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, अशातच स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याचा त्याला वेळीच रोखत त्याचा जीव वाचवला आहे.दरम्यान या घटनेनंतर समितीनेही आपला निर्णय जाहीर करत पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळलाअसल्याचे जाहीर केले.